अहमदनगर लाइव्ह24 न्यूज बुलेटीन दिनांक गुरुवार, 26 मे 2016


अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडीचे वेध घेणारे व गेल्या सहा महिन्यात २ लाखाहून अधिक नेटीझंन्स पर्यंत पोहोचलेले अहमदनगर जिल्ह्याचे एकमेव ऑनलाईन न्यूज नेटवर्क. http://www.ahmednagarlive24.com  


१) १२ वीचा निकाल जाहीर - पुणे विभागात नगर तिसर्या क्रमांकावर, जिल्ह्याचा निकाल ८७.१२ टक्के. http://goo.gl/Rmfofi

२) शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळावा. http://goo.gl/3QQCt9

३) श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांचा अखेर राजीनामा. http://goo.gl/MrcGgc

४) पेडगाव आर्वी च्या वाळू उपश्याला आशीर्वाद कोणाचा ? http://goo.gl/JOXBjT

५) नागवडे' चे एफ आर पी चे 22 कोटी 66 लाख रुपये शेतक-यांच्या खात्यावर वर्ग. http://goo.gl/L395eH

मिळवा अहमदनगर लाइव्ह च्या ब्रेकिंग अपडेट तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9673867375 हा आमचा नंबर

६) कुकडीचा कारभार भारतीय संविधानानुसारच चालतो- अॅड.सुभाषदादा डांगे. http://goo.gl/W95drl

७) पारनेर - अज्ञात वाहनाच्या धडकेने महिला जागीच ठार. http://goo.gl/zHYwpM

८) संगमनेर - प्रवरेच्या पाण्याची चोरी; 250 जणांवर गुन्हा. http://goo.gl/mSYQaB

९) पाण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे. http://goo.gl/NB1CFi

१०) अकोले - प्रवासी जीपच्या अपघातात एक ठार, 17 जखमी. http://goo.gl/lFpyc8

ताज्या बातम्यासाठी लाईक करा आमचे FB पेज 
www.facebook.com/ahmednagarlive24 रहा अपडेट .

११) शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी भारतीय जनता पक्षाची बैठक. http://goo.gl/y9I2l3

१२) नेवाशात चोरीची वाळू वहातुक करणार डम्पर पकडला. http://goo.gl/qMyyks

१३) डोळ्यात मिर्ची पूड टाकून सराफांकडून ३१ लाखांचे सोने लुटले. http://goo.gl/FulebH

१४) कर्जत - लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना गावोगावी राबविण्याची गरज : आ. जगताप http://goo.gl/FIHQHw

१५) विशेष लेख - व्यंगचि‍त्रातून ग्रामीण जीवन साकारणारे लहू काळे व्यंवगचित्रकार आणि सर्वसामान्यय माणूस यांच्यारत खरा फरक म्हgणजे सभोवताली जे काही दिसते ते चित्ररुपाने मार्मिकपणे मांडण्यासची अनन्यवसाधारण क्षमता व्यंफगचित्रकारात असते, जी सर्वसामान्यत माणसामध्येम नसते. हे सांगण्या चे कारण म्हरणजे एखाद्या विषयावर सातत्याीने व्यंयगचित्रे रेखाटून ....वाचा सविस्तर http://goo.gl/e8d24d

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाची बातमी वाचा आमच्या App वर  
आजच डाउनलोड करा 
अहमदनगर लाईव्ह24 तुमच्या स्मार्टफोनवर 



Post a Comment (0)
Previous Post Next Post