नेवाशात चोरीची वाळू वहातुक करणार डम्पर पकडला

नेवासा : चोरीची वाळू घेऊन जात असताना पोलीसांनी एम.एच.१२ डब्ल्यू अे.६४६१ क्रमाकांचा डम्पर देवगड फाटा ते देवगड या दरम्यान पकडला. या डम्परमध्ये १२ हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळू असून.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुखदेव खाडे यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक जालिंदर लष्करे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉ.पवार हे करीत आहेत.



Post a Comment (0)
Previous Post Next Post